Dr. Madhukar A. Dabhade

Institute of Petrochemical Engineering (IOPE)
Name
:
Dr. Madhukar A. Dabhade
Designation
:
Principal
Qualification
:
B.E.(Chemical),M.Tech(Chem.Engg),Ph.D
Phone No.
:
02140-275103 / 275001
Mobile No.
:
-
Email
:
iopelonere@rediffmail.com

'सचिनच्या राज्यसभा सदस्यत्वाचे आश्‍चर्य' - वृत्तसंस्था

 Friday, April 27, 2012
नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारल्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटत आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आज (शुक्रवार) व्यक्त केले.

सचिनला राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्याचे मांजरेकरने स्वागत केले आहे. मात्र, सरकारचा प्रस्ताव सचिनने तत्काळ स्वीकारल्यानंतर मला धक्काच बसला, असे मांजरेकरने म्हटले आहे.

तेंडुलकरच्या सदस्यत्वाबाबत विचारले असता मांजरेकर म्हणाला, "नागरिकांचे काय प्रश्न आहेत, हे सचिनला माहीत नाही. कोणताही अनुभव नसताना सचिनला सरकारने सदस्यत्व देऊ केले आणि त्यानेही तत्काळ स्वीकारले, याचे आश्‍चर्य वाटत आहे.'

सचिन निवृत्तीनंतर क्रिकेटशी निगडित राहील. क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याचे काम करेल, एखादा व्यवसाय अथवा सामाजिक काम करेल, असा विचार मी केला होता. मात्र, तो राज्यसभेचा सदस्य होईल हे कधीच मनात आले नव्हते, असे मांजरेकर म्हणाला.

midc


मोबाइल सेवा महागणार?

24-04-2012

LOKMAT
नवी दिल्ली, दि. २४ - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने टू-जी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने मोबाइल सेवा येत्या काळात महागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सर्वात स्वस्त मोबाइल दूरध्वनी सेवा देण्यात भारत अग्रेसर आहे. पण, या प्रस्तावित लिलावकिमतीतील वाढीमुळे मोबाइल सेवा देणा-या कंपन्यांकडून भाववाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही किंमतवाढ ए. राजा दूरसंचारमंत्री असतानाच्या काळात सन २००८मध्ये होती, त्याच्या दहा पट प्रस्तावित करण्यात आली आहे. लिलावाची नवीन किमान आधारभूत किंमत प्रति मेगाहर्टझसाठी ३ हजार ६२२ कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच ट्रायच्या नियमानुसार सेवा पुरवठादाराला किमान पाच मेगाहर्टझ स्पेक्ट्रम विकत घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याला सुमारे १८ हजार कोटी रुपये भारतभऱासाठी स्पेक्ट्रम हवे असल्यास मोजावे लागतील.
ट्रायच्या या शिफारशी दूरसंचार खात्यासमोर तसेच दूरसंचार आयोगासमोर सादर केल्या जातील. या संदर्भातील अंतिम निर्णय केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील विशेषाधिकारप्राप्त मंत्रिगटच घेईल

मास्टर ब्लास्टर सचिन झाला ३९ वर्षांचा


Tuesday, April 24, 2012
 मास्टर ब्लास्टर म्हटले की, आपल्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याने नोंदविलेले विक्रम, आतापर्यंतची क्रिकेट कारकिर्द आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींचा आवडता क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि जगात स्वतंत्र ओळख निर्माण केली. सचिनने क्रिकेट खेळण्यास सुरवात केल्यापासून आजपर्यंत नोंदविलेले विक्रम हे तरुण खेळाडूंबरोबरच त्याच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहेत. सचिनने सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी करत समाजासाठी बरेच काही केले आहे.

सचिनसाठी विक्रमादित्य, क्रिकेटचा बादशहा, क्रिकेटचा देव अशी विशेषणेही आता कमी पडू लागली आहेत. अवघी पाच फुट ५ इंच उंची असताना क्रिकेटमधील विविध शिखरे पार करणारा सचिन आज (मंगळवार, २४ एप्रिल) ४० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वयातही आपल्या खेळाची चमक कमी न होऊ देणाऱ्या सचिनकडून प्रेक्षकांना चांगल्या खेळीची अपेक्षा असते.

सचिनच्या याच कामगिरीचा भारतातील तमाम क्रिकेटशौकिनांना अभिमान आहे. यामुळे भारतातील कोट्यवधी क्रिकेटरसिक सचिनला 'रोल मॉडेल' मानतात. आपल्यालाही सचिन रोल मॉडेल वाटत असेल आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...

सचिनविषयी थोडक्यात -
नाव - सचिन रमेश तेंडुलकर
जन्म - २४ एप्रिल १९७३ (ठिकाण - मुंबई)
आताचे वय - ३९ वर्षे
उंची - ५ फुट ५ इंच
शिक्षण - शारदाश्रम विद्यामंदिर शाळा, मुंबई
कुटूंब - आई, भाऊ - अजित, नितीन, बहिण - सविता, पत्नी - अंजली, मुलगा - अर्जुन, मुलगी - सारा

WELCOME CYNOSURE 2012

Higher education bill not to impact powers of Bar Council of India: HRD Ministry


PTI Mar 27, 2012, 10.52PM IST

NEW DELHI: Amid opposition from the Bar Council of India (BCI) to the Higher Education and Research Bill, HRD Ministry today made it clear that present powers and functions of the council with respect to legal education will not be affected by the proposed legislation.
The Ministry said the council shall have the powers to lay down minimum standards for grant of degrees leading to professional practices.

Menu

Photos (115) news (107) 2010 (64) places near Dr.BATU (62) CULTURAL (52) 2012 (51) 2011 (40) Raigad (37) how to reach (37) 2009 (34) CONFERENCES (31) people (31) DBATU (29) konkan railway (28) ADMISSION (27) mahad (24) kONKAN (22) About (21) UGC (20) Vice Chancellor (20) mangaon (19) reach (19) B.Tech (18) Maps (18) cynosure (17) alumni (16) festivals (15) hostel (14) रायगड जिल्हातील किल्ले (14) Lonere (13) travel (13) IOPE (12) old (12) 2008 (11) Information Technology (11) downloads (11) gathering (11) Computer engineering (10) Dr.Babasaheb Ambedkar Jayanti (10) SPORTS (10) diploma (10) CRICKET (9) Chhatrapati Shivaji Maharaj (9) faculty (9) 2007 (8) Education (8) advertisement (8) internet (8) शुभप्रभात (8) 2005 (7) 2006 (7) AICTE (7) m.tech (7) media (7) रायगड (7) CHEMICAL ENGINEERING (6) Convocation (6) TIME PASS (6) branches (6) hostel gagangiri (6) 2013 (5) ACCREDITATION (5) Exam (5) Petrochemical Engineering (5) batutube (5) fees (5) temples (5) 1999 (4) 2000 (4) 2002 (4) DR.BABASAHEB AMBEDKAR (4) IETE (4) RTI (4) ratnagiri (4) syllabus (4) दिवेआगर (4) न्यू बिल्डिंग (4) 15 % कोकण कोटा (3) 2001 (3) GOREGAON (3) RIGHT TO EDUCATION (3) TRAIN TIMETABLE (3) WORKSHOP (3) alibaug (3) alumni 2002 (3) dte (3) electronics and telecommunication (3) first year (3) khed (3) rainy season (3) श्रीवर्धन (3) हरिहरेश्वर (3) 14th Convocation (2) 15TH convocation (2) 1997 (2) 1998 (2) EVENTS (2) Education Loan (2) Kranti Bhumi (2) Library (2) MHRD (2) PH.D. (2) Raigad Ropeway (2) Recruitment (2) TECHNOLOGY (2) TEQIP (2) XCELERATE (2) civil engineering (2) competition (2) electrical engineering (2) mansoon (2) mechanical engineering (2) rivers (2) shivjayanti (2) story (2) training Placement (2) कविता (2) गोरेगांव (2) महड (2) 13TH convocation (1) 1989 (1) 2003 (1) 2004 (1) 2014 (1) Aadhar card (1) BAACAN (1) Canteen (1) Chemfraternity (1) Dr.Babasaheb Ambedkar Tech University (1) Gandhar pale (1) Google (1) Guest House (1) HAPPY ENGINEER (1) Happy Teacher's Day (1) Important Links (1) Job alerts (1) K (1) KAVITA (1) Khandar (1) Khopoli (1) Mumbai (1) Notifications (1) Rasalgad (1) SHIKSHAN SHULKA SAMITI (1) Sudhgad (1) TENDER (1) Test (1) Y point (1) academic calendar (1) activities (1) ashwamedh (1) campus (1) computer center (1) farewell function (1) funny (1) history (1) indradhanushya (1) janjira (1) jokes (1) learn (1) malayagiri hostel (1) mangaon railway station (1) midc (1) naac (1) notice (1) other (1) other universities (1) poladpur (1) science (1) second year (1) study (1) video (1) videos (1) water Quality diploma (1) waterfalls (1) winners (1) world cup 2011 (1) अलिबाग (1) जलदुर्ग (1) मुरूंड (1) रायगड जिल्ह्या (1) रायगड जिल्ह्यातील किल्ले (1) विद्यापीठ गीत (1) सीईटी (1)